सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : हनुवटीपासून डोक्यापर्यंतचा दर्शनी भाग.
उदाहरणे : आजारपणात त्याचा चेहरा साफ उतरला.
समानार्थी : चर्या, चेहरा, तोंड, मुख, मुखमंडल
गले के ऊपर के अंग का अगला भाग।
The front of the human head from the forehead to the chin and ear to ear.
स्थापित करा
मुखमंडळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mukhamandal samanarthi shabd in Marathi.